अगर आपके जीवन में कोई परेशानी है, जैसे: बिगड़ा हुआ दांपत्य जीवन , घर के कलेश, पति या पत्नी का किसी और से सम्बन्ध, निसंतान माता पिता, दुश्मन, आदि, तो अभी सम्पर्क करे. +91-8602947815

शुक्रकवचम् Shukra Kavacham

शुक्रकवचम्  Shukra Kavacham

Shukra Kavacham is in Sanskrit. It is from Brahmananda Purana.
Bharadwaja is the rushi, Anushtup is chanda, Shukra is Devata, and it is recited for Shukra devata.
1 I bow to Shukra, who knows every Shastra. We worship Shukra, who is a master of poets. Who gives whatever we desire.
2 Let My head be protected by Bhargava. Let my forehead be protected by Grahadhipaha. Let my eyes be protected by DaityaGuru (i.e. Guru of Demons). Let my ears be protected by ChandanDhutti.
3 Let my nose be protected by Guru of poets. (i.e. the best poet). Let my mouth be protected by Shukra, who is devoted by demons. Let my tong be protected by Choshana.
Let my throat be protected by ShriKanthaBhaktiman.
4 Let my arms be protected by Tejonidhi. Let my kukshi be protected by Manovraja. Let my naval be protected by Bhrugusuta. Let my middle part of the body be protected by Mahipriya.
5 Let my loins be protected by Vishwatma. Let my breast be protected by Surpoojita. Let my knees be protected by Jadyahara. Private parts of the body be protected by Shukra (i.e. who give blessings to the learned people).
6 Let my ankle be protected by Gunanidhi. Let my feet be protected by Varambara. Let all other parts of my body be protected by Shukra, who has worn garland of gold flowers.
7 This Shukra kavacham by reciting every day with faith in mind will be free from the troubles by the grace of Shukra.
Thus this Shukra Kavacham as appeared in Brhmanda Purana ends here.
Sukra when not favorable in our horoscope then we may receive troubles by Shukra. When Shukra is in aspect of/or with Mangal, Saturn, Rahu, Ketu or Harshal in the horoscope then Shukra is unable to produce good results and unsatisfied married life, No Santati Soukhya, No success in the life such type of bad results are seen. Hence this Kavacham is to be recited daily three times to be free from such troubles.

II शुक्रकवचम् II 

अथ शुक्रकवचम् 
अस्य श्रीशुक्रकवचस्तोत्रमंत्रस्य भारद्वाज ऋषिः I 
अनुष्टुप् छन्दः I शुक्रो देवता I 
शुक्रप्रीत्यर्थं जपे विनियोगः II 
मृणालकुन्देन्दुषयोजसुप्रभं पीतांबरं प्रस्रुतमक्षमालिनम् I 
समस्तशास्त्रार्थनिधिं महांतं ध्यायेत्कविं वांछितमर्थसिद्धये II १ II 
ॐ शिरो मे भार्गवः पातु भालं पातु ग्रहाधिपः I 
 नेत्रे दैत्यगुरुः पातु श्रोत्रे मे चन्दनदयुतिः II २ II 
पातु मे नासिकां काव्यो वदनं दैत्यवन्दितः I 
जिह्वा मे चोशनाः पातु कंठं श्रीकंठभक्तिमान् II ३ II 
भुजौ तेजोनिधिः पातु कुक्षिं पातु मनोव्रजः I 
नाभिं भृगुसुतः पातु मध्यं पातु महीप्रियः II ४ II 
कटिं मे पातु विश्वात्मा ऊरु मे सुरपूजितः I 
जानू जाड्यहरः पातु जंघे ज्ञानवतां वरः II ५ II 
गुल्फ़ौ गुणनिधिः पातु पातु पादौ वरांबरः I 
सर्वाण्यङ्गानि मे पातु स्वर्णमालापरिष्कृतः II ६ II 
य इदं कवचं दिव्यं पठति श्रद्धयान्वितः I 
 न तस्य जायते पीडा भार्गवस्य प्रसादतः II ७ II 
 II इति श्रीब्रह्मांडपुराणे शुक्रकवचं संपूर्णं II

शुक्रकवचाचा मराठी अर्थः 
या शुक्रकवच स्तोत्र मंत्राचे ईश्वर नांवाचे ऋषि आहेत. या स्तोत्राचा अनुष्टुप हा छंद आहे. शुक्र ही या स्तोत्राची देवता आहे. शुक्रापासून (शुक्र दूषित झाल्याने) होणार्या त्रासातून मुक्तता होण्यासाठी हा जप करावयाचा आहे. 
१) ज्याला सर्व शास्त्रांचे ज्ञान आहे, अशा शुक्राला मी नमस्कार करतो. जो कविंचा कवि आहे. इच्छिलेले सर्व ऐहिक सौख्य देणारा आहे, अशा शुक्राचे ध्यान करावे. 
२) भार्गवाने माझ्या शिराचे रक्षण करावे. ग्रहांच्या अधिपतीने माझ्या कपाळाचे, तर दैत्यांच्या गुरूने माझ्या नेत्रांचे आणि चंदनद्द्युतीने माझ्या कानांचे रक्षण करावे. 
३) कविंचा कवि असलेल्याने माझ्या नाकाचे, दैत्यांनी वंदिलेल्याने माझ्या मुखाचे, चोशनाने माझ्या जिभेचे आणि श्रीकंठभक्तिमानाने माझ्या कंठाचे रक्षण करावे. 
४) तेजोनिधिने माझ्या भुजांचे, कुक्षिचे मनोव्रजाने, भृगुपुत्राने माझ्या नाभिचे तर महीप्रियाने माझ्या मध्यांगाचे रक्षण करावे. 
५) विश्वात्म्याने माझ्या कटिचे, देवांना पूजनीय असलेल्याने माझ्या उराचे, जाड्यहरण करणाराने माझ्या गुडघ्यांचे, ज्ञानवंतांमध्ये श्रेष्ठ असलेल्याने माझ्या जंघेचे रक्षण करावे. 
६) गुणनिधिने माझ्या घोट्यांचे, वरांबराने माझ्या पायांचे आणि सुवर्णमाला घातलेल्याने माझ्या सर्वांगाचे रक्षण करावे. 
७) असे हे दिव्य कवच (दिवसांतून तीनवेळा) श्रद्धेने म्हणणारास सर्व प्रकारचे सुख शुक्र प्रसन्न झाल्याने लाभते. अशारितीने हे श्रीब्रह्मांडपुराणांतील शुक्रकवच संपूर्ण झाले. 
जन्मपत्रिकेंत शुक्र वक्री असेल, शनी-मंगल-रवी-हर्शल-राहू-केतू यांपैकी एका बरोबर किवा अनेकांबरोबर असेल किंवा त्यांनी दृष्ट असेल, अगर शनी-रवी-मंगल यांच्या राशींत असेल अगर अशुभ स्थानी असेल तर वैवाहिकसौख्य, संततीसौख्य किंवा सर्व प्रकारचे ऐहिक सौख्य मनासारखे मिळण्याची शक्यता कमी असते. असे होऊ नये म्हणून हे स्तोत्र रोज म्हणावे.

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...